top of page
इकोयूनिव्ह निसर्ग-मानव कोश
इकोयुनिव्ह निसर्ग मानव-कोश हा २०२४ मध्ये इकोयुनिव्हतर्फे एक नवीन प्रकल्प आहे. याअंतर्गत जवळपास प्रत्येक दिवशी (तर कधी अनियमितपणे) निसर्ग-मानव संबंधांवर प्रकाश टाकणारा, ऐतिहासिक व वैज्ञानिक माहिती देणारा साधारण ३०० शब्दांचा लेख प्रकाशित होईल.
योगेश पाठक
bottom of page